आदित्य - श्वेताच्या लग्नाचे Unseen Photos & Videos | Aditya Narayan Wedding | Lokmat CNX Filmy

2021-08-24 4

सध्या लग्नसराई सुरू झालीय त्यामुळे मराठी इंडस्ट्रीसह बॉलीवूडमध्येदेखील वेडिंव बेल दिसून येतेय....ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण जुहू (मुंबई) येथील इस्कॉन मंदिरात अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्न बंधनात अडकला  आहे. आदित्य नारायणच्या लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो श्वेतासोबत भांगडा करताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक अशा 50 जणांची उपस्थिती होती. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #adityanarayanwedding #ShwetaAgarwal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber